Marathi Songs Lyrics

तुझ्याचसाठी तुझे घेउनी,Tujhyachasathi Tujhe Gheuni

तुझ्याचसाठी तुझे घेउनी नावसोडिला कायमचा मी गाव गाव-शिवेवर आस थांबलीतुझ्याचसाठी दृष्ट लांबलीअंधारी ही बुडे साउलीतूच प्रकाशा वाट-पुढती दाव गात गुणांची तुझी आरतीमनात पूजिन तुझीच मूर्तीसंकट येता हाके पुढतीकृष्णापरी तू धाव-सखीला…

Continue Readingतुझ्याचसाठी तुझे घेउनी,Tujhyachasathi Tujhe Gheuni

तुझ्यामाझ्या सवे कधी,Tujhya Majhya Save Kadhi

तुझ्यामाझ्या सवे कधी गायचा पाऊसहीतुला बोलावता पोचायचा पाऊसही पडे ना पापणी पाहून ओलेती तुलाकसा होता नि नव्हता व्हायचा पाऊसही तुला मी थांब म्हणताना तुला अडवायला-कसा वेळीच तेव्हा यायचा पाऊसही मला…

Continue Readingतुझ्यामाझ्या सवे कधी,Tujhya Majhya Save Kadhi

तुझ्याविना,Tujhyavina

हे चांदणे हर्ष घेऊन आलेकवडसे हवेसे उधळीत आलेघे वेचुनी ते नाही कुणाचेतुझ्याविना …..पहाटेस कळले ही रात्र थकलीत्या चांदण्यांची स्वप्नेही सरलीकहाण्या तयांच्या कुणाला न कळल्यातुझ्याविना …..

Continue Readingतुझ्याविना,Tujhyavina

तुम्हांवर केलि मि मर्जि,Tumhavar Keli Mi Marji

तुम्हांवर केलि मि मर्जि बहालनका सोडुन जाऊ, रंगमहाल पापण्यांचि तोरणं बांधुन डोळ्यांवरतीही नजर उधळिते काळजातली पिर्तीजवळी यावं, मला पुसावं, गुपीत माझं खुशाल हुरहुर म्हणु की ओढ म्हणू ही गोडया बसा…

Continue Readingतुम्हांवर केलि मि मर्जि,Tumhavar Keli Mi Marji

तुम्ही काय म्हणता याचा,Tumhi Kaay Mhanata Yacha

तुम्ही काय म्हणता याचा मज विषाद नाहीमी जिवंत आहे - माझा हा प्रमाद नाही ! मैफलीत मंबाजींच्या का म्हणून बोलूकुणालाच कोणाचीही इथे दाद नाही हा अथांग सागर उसळे जरी यातनांचापरत…

Continue Readingतुम्ही काय म्हणता याचा,Tumhi Kaay Mhanata Yacha

तुम्ही जाऊ नका हो रामा,Tumhi Jau Naka Ho Rama

तुम्ही जाऊ नका हो रामा, जीव तुम्हांवर जडलानका सोडू अधांतरी सुना तुम्हाविण बंगला साजण रुसला ग धरिला अबोलातुझ्या सावलीशी हिचा पाय गुंतलेला कुंतीच्या गावची दु:ख भरली कथादाट वेणीत काळ्या फुले…

Continue Readingतुम्ही जाऊ नका हो रामा,Tumhi Jau Naka Ho Rama

तुम्ही माझे बाजीराव,Tumhi Majhe Bajirav

माझ्यासाठी दिली राहुटी, इतरांना मज्जावतुम्ही माझे बाजीराव मी मस्तानी, हिंदुस्तानी, बुंदेली पेहेराव झिरझिरवाणी, निळी ओढणी, वाळ्याचा शिडकाव तुम्ही मराठे, नव्हे छाकटे, अगदी सरळ स्वभावशूर शिपाई, तुमची द्वाही, चारी मुलखी नाव…

Continue Readingतुम्ही माझे बाजीराव,Tumhi Majhe Bajirav

तुम्ही रे दोन दोनच,Tumhi Re Don Donach

तुम्ही रे दोन, दोनच माणसंमाझी उभ्या अख्ख्या गावातएक धाकुला, मनाचा किती किती मऊसाजाईजुईहुन सुद्धा तर दुसरा मोठा मोठा, जणू काय खडक थोरलात्यात सुद्धा मधाचा झरा गोडगोडमाया दोघांची नव्हे अशी तशी,…

Continue Readingतुम्ही रे दोन दोनच,Tumhi Re Don Donach

तुम्ही संत मायबाप,Tumhi Sant Maay-Baap

तुम्ही संत मायबाप कृपावंत ।काय मी पतित कीर्ति वानूं ॥१॥ अवतार तुम्हां धराया कारणें ।उद्धराया जन जड जीव ॥२॥ वाढावया सुख भक्ति भाव धर्म ।कुळाचार नाम विठोबांचे ॥३॥ तुका म्हणे…

Continue Readingतुम्ही संत मायबाप,Tumhi Sant Maay-Baap