Marathi Songs Lyrics

झोंबती अंगा जललहरी – अन्नपूर्णा (१९६८)

झोंबती अंगा जललहरीआमुची वसने दे श्रीहरी ! पळे पळली गेली घटकापुरे खेळ हा अवखळ, लटकापरत जाऊ दे घरी -आमुची वसने दे श्रीहरी ! जात आमुची अशी लाजरीक्षणाक्षणाने पदर सावरीसुवेश असला…

Continue Readingझोंबती अंगा जललहरी – अन्नपूर्णा (१९६८)

अक्रुरा नेउ नको माधवा

नेउ नको माधवा, अक्रुरा नेउ नको माधवाक्रूर अक्रुरा नकोस नेउ, आनंदाचा ठेवा खेळगडी तो गोपाळांचागिरिधारी रे भक्तजनांचातारी गोकुळ कान्हा अमुचासर्व सुखाचा अमोल ठेवा कुंजवनी रे रास रंगलीतालावरती टिपरी घुमलीधुंद रात्र…

Continue Readingअक्रुरा नेउ नको माधवा

अखेरचा हा तुला दंडवत – मराठा तितुका मेळवावा

अखेरचा हा तुला दंडवत, सोडून जाते गावदरीदरीतून मावळ देवा, देऊळ सोडून धाव तुझ्या शिवारी जगले, हसले, कडीकपारी अमृत प्यालेआता हे परि सारे सरले, उरलं मागं नाव हाय सोडूनी जाते आता,…

Continue Readingअखेरचा हा तुला दंडवत – मराठा तितुका मेळवावा

अखेरचे येतिल माझ्या हेच शब्द ओठी:

अखेरचे येतिल माझ्या हेच शब्द ओठीलाख चुका असतिल केल्या, केली पण प्रीती इथे सुरू होण्याआधी संपते कहाणीसाक्षीला केवळ उरते डोळ्यांतिल पाणीजखम उरी होते ज्यांच्या तेच गीत गाती सर्व बंध तोडुनि…

Continue Readingअखेरचे येतिल माझ्या हेच शब्द ओठी:

अग पाटलाच्या पोरी जरा जपून जपून

अग पाटलाच्या पोरी जरा जपून जपूनबिगिबिगी कुठं ग जाशि शेतामधून तुझ्या गालाचि खुलली लाली गजणु डाळिंब फुटतंय गालील‌इ घुटमळतंय्‌ माझ्या मनातचल जाऊ दूर मळ्यांतसंगं पिर्तीचं गाणं गाउ दोघं मिळून आलं…

Continue Readingअग पाटलाच्या पोरी जरा जपून जपून

अग पोरी, संबाल दर्याला तुफान आयलंय भारी

अग पोरी, संबाल दर्याला तुफान आयलंय भारीलाट प्रितीची, भन्नाट होऊन आभालि घेई भरारी नाय भिनार ग, येऊ दे पान्याला भरतीमाज्या होरीचं, सुकान तुज्याच हातीनाव हाकीन मी, कापीत पाऊसधारामनि ठसला रं,…

Continue Readingअग पोरी, संबाल दर्याला तुफान आयलंय भारी

अगदिंच तूं वेडी – संगीत शारदा (१८९९)

अगदिंच तूं वेडी ।वयांत या अविचार मदादिक पुरुषां बहु खोडी ॥ बघसि न दूरवरी ।स्वयंमन्य ते, व्यसनी चंचल, बोधाचे वैरी ॥ म्हणसी मी शहाणी,सांग टाकिल्या अशा पिशांनीं रडति किती तरुणी…

Continue Readingअगदिंच तूं वेडी – संगीत शारदा (१८९९)

अगा करुणाकरा (Aga Karunakara)

मागें पुढें अवघा दिसे रिता ठाव ।ठेवूनि पायीं भाव वाट पाहें ॥३॥ उशीर तो आतां न पाहिजे केला ।अहो जी विठ्ठला मायबापा ॥४॥ उरलें तें एक हेंचि मज आतां ।अवघें…

Continue Readingअगा करुणाकरा (Aga Karunakara)

अगा वैकुंठीच्या राया Aga Vaikunthichya Raya

अगा वैकुंठीच्या राया ।अगा विठ्ठल सखया ॥१॥ अगा नारायणा ।अगा वासुदेवनंदना ॥२॥ अगा पुंडलिक वरदा ।अगा विष्णू तू गोविंदा ॥३॥ अगा रखुमाईच्या कांता ।कान्होपात्रा राखी आता ॥४॥ रचना - संत…

Continue Readingअगा वैकुंठीच्या राया Aga Vaikunthichya Raya