अज्ञात तीर्थयात्रा,Adnyat TeerthaYatra

अज्ञात तीर्थयात्रा आभाळ गूढ वरतीमागे वळून बघता डोळे तुडुंब भरती काही खरे न येथे ही राख सत्य आहेबाजार बाहुल्यांचा आभाळ फक्त पाहेसारे झरे सुखाचे दुखा:कडेच वळती हा ऊन-सावल्यांचा उकलेल गोफ…

Continue Readingअज्ञात तीर्थयात्रा,Adnyat TeerthaYatra

सूर्यदेव आला Suryadev Ala

आभाळानं उघडला सोनियाचा डोळानिळ्यानिळ्या अंगणात सूर्यदेव आला कोंबड्यानं दिली बांग, घरोघरी आली जागगोठ्यामधे बोलाविते गाय वासराला झाली तुळशीची पूजा, गाव लागे कामकाजादूरिताला पुण्याईचा मिळाला उजाळा

Continue Readingसूर्यदेव आला Suryadev Ala

ओम्‌ नमो भगवते Om Namo Bhagavate

ओम्‌ नमो भगवते Om Namo Bhagavate https://www.youtube.com/watch?v=rIDahxmbvF0 'ओम्‌ नमो भगवते वासुदेवाय ते' मंत्र जपताचि हा दुरित तम भंगते जेथ ना हीनता, मलिनता न जिथे दिव्य लोकी अशा अढळ पद लाभते…

Continue Readingओम्‌ नमो भगवते Om Namo Bhagavate

ॐ नमोजी आद्या Om Namoji Aadya

ॐ नमोजी आद्या Om Namoji Aadya ॐ नमोजी आद्या । वेद प्रतिपाद्या ॥ जय जय स्वसंवेद्या । आत्मरूपा ॥१॥ देवा तूंचि गणेशु । सकळमति प्रकाशु ॥ म्हणे निवृत्ति दासु ।…

Continue Readingॐ नमोजी आद्या Om Namoji Aadya