Skip to content

bhajan & bhakti Marathi songs lyrics

अष्टविनायका तुझा,Ashta Vinayaka Tujha

  • by

स्वस्तिश्री गणनायकं गजमुखं मोरेश्वर सिद्धीदम्‌बल्लाळं मुरुडं विनायकं मढं चिंतामणी थेवरम्‌लेण्यांद्रिं गिरीजात्मजं सुवरदंविघ्नेश्वरं ओझरम्‌ग्रामोरांजण स्वस्थित: गणपती कुर्यात्‌ सदा मंगलम्‌ जय गणपती गुणपती गजवदनाआज तुझी पूजा देवा… Read More »अष्टविनायका तुझा,Ashta Vinayaka Tujha

असा कसा देवाचा देव,Asa Kasa Devacha Dev

  • by

असा कसा देवाचा देव बाई ठकडा ।देव एका पायाने लंगडा ॥१॥ शिंकेचि तोडितो मडकेचि फोडितो । करी दह्यादुधाचा रबडा ॥२॥ वाळवंटी जातो कीर्तन करितो ।घेतो… Read More »असा कसा देवाचा देव,Asa Kasa Devacha Dev