Tu Fakt Tu Lyrics in marathi sung by Priyani Pradip Pagare & Sandip Thatsinger. Tu Fakt Tu song Lyrics written by Tejas Dilip Paraspatki.
Tu Fakt Tu Lyrics marathi(तू फक्त तू)
गुंतला श्वास केवळ गंध दरवळू लागला
वीनीले बंध धुक्याने, मनी छंद हा शहारला
गुंतला श्वास केवळ गंध दरवळू लागला
वीनीले बंध धुक्याने, मनी छंद हा शहारला
श्वास तू ध्यास तू स्वप्नी वेडा भास तू
तू फक्त तू फक्त तू फक्त तू
तू फक्त तू फक्त तू फक्त तू
तू फक्त तू फक्त तू फक्त तू
तू फक्त तू फक्त तू फक्त तू
रोज नव्याणि बहाने तुझे शनोक शनि ही गाठ ओतंबते
विसरुनी सारी दगणी तुझे मनोमनी मी तुझ्यात ही बिलगते
तुझ्यात मी माझ्यात तू गुंफलेल्या साऱ्यात तू
तू फक्त तू फक्त तू फक्त तू
तू फक्त तू फक्त तू फक्त तू
तू फक्त तू फक्त तू फक्त तू
तू फक्त तू फक्त तू फक्त तू
लाडी कशी ही अपुली कथा वेडलावीला वेड माझ्या या जीवा
हवीहवीशी आहे व्यथा उडे आसमंती बघ प्रेमाचा थवा
स्वप्नात तू सत्यात तू नवी लाजनारा चंद्र तू
तू फक्त तू फक्त तू फक्त तू
तू फक्त तू फक्त तू फक्त तू
तू फक्त तू फक्त तू फक्त तू
तू फक्त तू फक्त तू फक्त तू
फक्त तू