राजा झाला गुलाम राणी,Raja Jhala Gulam Rani

राणी आली घरी आता राज्य तुझे संपले !राजा झाला गुलाम राणी आल्यामुळे ! छोट्या या संसारी, तू राजा मी राणीराणी बसे सिंहासनी अन्‌ राजा भरतो पाणीहुकुमाच्या राणीने राज्य तुझे जिंकिलेराजा…

Continue Reading राजा झाला गुलाम राणी,Raja Jhala Gulam Rani

राजा ललकारी अशी घे,Raja Lalakari Ashi Ghe

राजा ललकारी अशी घेहाक दिली साद मला दे कुंकवाचा माझा धनी, बळ वाघाचं आलंयाभरलेल्या मोटंवानी, मन भरून गेलंयाओढ फुलाला वाऱ्याची जशी खूण इशाऱ्याचीमाझ्या सजनाला कळू दे सूर भेटला सूराला, गानं…

Continue Reading राजा ललकारी अशी घे,Raja Lalakari Ashi Ghe

राजा शिवछत्रपती,Raja Shivachhtrapati

इंद्र जिमि जंभ परबाडव सुअंभ पररावण सदंभ पररघुकुलराज है ! पौन बारिबाह परसंभु रतिनाह परज्यों सहसबाह परराम द्विजराज है ! उदरात माउलीरयतेस साउलीगडकोट राउळीशिवशंकर हा मुक्तीची मंत्रणायुक्तीची यंत्रणाखल दुष्टदुर्जनाप्रलयंकर हा…

Continue Reading राजा शिवछत्रपती,Raja Shivachhtrapati

राजाच्या रंगम्हाली,Rajachya Rangmhali

राजाच्या रंगम्हाली, सोन्याचा बाई पलंगरूप्याचा खांब त्येला, मोत्याची झालरराजाच्या रंगम्हाली, पराची मऊ गादीजरीचा चांदवा, रेशमी शिणगारगडनी, सजनी, गडनी सजनी ग राजाच्या रंगम्हाली, रानी ती रुसलीबोलं ना, हसं ना, उदास नजरराजाच्या…

Continue Reading राजाच्या रंगम्हाली,Rajachya Rangmhali

निसर्गराजा ऐक सांगते,Nisarga Raja Aik Sangate

निसर्गराजा ऐक सांगते गुपित जपलं रेकुणी माझ्या मनात लपलंय्‌ रे तो दिसला अन्‌ मी पाहिले -- पाहिले परी ते कुरऱ्यानेडोळ्यात इशारे हसले -- हसले ते मोठ्या तोऱ्यानेहे कसे न त्याला…

Continue Reading निसर्गराजा ऐक सांगते,Nisarga Raja Aik Sangate

माज्या सारंगा राजा,Majya Saranga Raja

माज्या सारंगा, राजा सारंगाडोलकरा रं धाकल्या दीरा रंचल जावया घरा ! आज पुनवा सुटलंय दमानंदरियाच्या पान्याला आयलंय उदानपिऊन तुफानवारा शीड फाटलं धावतं पाठीतुटलंय्‌ सुकानू मोरली काठीफेसाल पान्याचा घेरा कोलीवारा रं…

Continue Reading माज्या सारंगा राजा,Majya Saranga Raja

चल सर्जा चल राजा,Chal Sarja Chal Raja

चल सर्जा चल राजा बिगी बिगी बिगी जायाचंबिन मोलाचं बिन तोलाचं सौंगडी शेतक-याचं माथ्यावरती दिवसाचा ये डोळा… चल सर्जाहोय भुकेला शंभू हा, हाय भोळा… चल राजाभाकर काढा, झुणका रांधा, पोट…

Continue Reading चल सर्जा चल राजा,Chal Sarja Chal Raja

चाल राजा चाल सर्जा,Chal Raja Chal Sarja

चाल राजा, चाल सर्जा, वेग थोडा वाढवासोनपंखी ऊन उतरे चाखण्यासी गारवा ऊसमासाच्या सकाळी जोम अंगी दाटतोनाद तुमच्या घुंगुरांचा मधुर भारी वाटतोदूर सरतो रे धुक्याचा सरक पडदा आडवा पिकत आला पार…

Continue Reading चाल राजा चाल सर्जा,Chal Raja Chal Sarja