Lagena lyrics Marathi – makeup 2020

Lagena लागेना – lyrics Marathi from movie makeup starring Rinku Rajguru & Chinmay Udgirkar sung by Sahil Kulkarni. Lagena song lyrics written by Vaibhav Deshmukh. music label zee music Marathi .

Lagena lyrics marathi (लागेना )

जब भासेगा मखमली हे
मन झाले कसे मऊ मऊ
जादू अशी झाली कशी

घडलं नाही हे आधी कधी
स्वप्नही नाही पडलं
कळलं नाही केंव्हा कस कोणी
नसानसातूनी भिनल
ओह ओह ओह

झिंग आली कशी कशी झाली ख़ुशी
ओह ओह ओह
झिंग आली कशी कशी झाली ख़ुशी

तन-मन हारल माज न उरल
वार कुठलं श्वासात भरलं
कोणासाठी नाही कधी
म्हणून असं झुरलं गं

लागेना लागेना आता हे मन
तुज्याविना लागेना लागेना
आता हे मन तुज्याविना लागेना

लागेना लागेना आता हे मन
तुज्याविना लागेना लागेना
आता हे मन तुज्याविना लागेना

music video

Leave a Reply