Kareena Aali lyrics Marathi – basta

Kareena Aali lyrics marathi from movie basta sung by Nakkash Aziz. Kareena Aali song lyrics written by Mangesh Kangane.

Kareena Aali lyrics marathi (करीना आली )

करीना करीना करीना

हा हा हा करीना करीना

एका गावात करीना आली

साऱ्या गावात धमाल झाली

पोर हसली काय दिसली गोड लेकाची

बाया खडानी भरिती ओटी लांब लाईन सेल्फी ला मोठी

काय झाली खुळ्यावानी येक एकाची

बरी दिसाया नाजूक नार आजूबाजूला पैलवान चार

गाडी चपटी र फुल्ल टु सेफ्टी र तोलामोलाची तैयारी सारी

करीना आली न कमाल झाली

पोर टोर सारी टिकटॉक टिकटॉक

करीना आली न कमाल झाली

पोर टोर सारी टिकटॉक टिकटॉक

करीना आली न कमाल झाली

पोर टोर सारी टिकटॉक टिकटॉक

गोऱ्या मंदाचा चिकना छावा

तिच्या हातून निसटला

गेल्या प्रेमाला हातभर टाटा

येड्यावानी तो पिसाटला

सोनू नको न पिल्लू नको

बघ तीही चटक लागली

कट्टी नको बट्टी नको

पिर्तीची हौस खलास

भारी दिसाया नाजूक नार

आजूबाजूला पैलवान चार

गाडी चपटी र फुल्ल टु सेफ्टी र

तोलामोलाची तैयारी सारी

करीना आली न कमाल झाली

पोर टोर सारी टिकटॉक टिकटॉक

करीना आली न कमाल झाली

पोर टोर सारी टिकटॉक टिकटॉक

करीना आली न कमाल झाली

पोर टोर सारी टिकटॉक टिकटॉक

करीना आली नाचा नाचा

नाचा नाचा करीना करीना

Music video

Leave a Reply