Skip to content

Danger Smile Marathi Lyrics – Vishwas Dipake

fb-site

Danger Smile Marathi Lyrics

Danger Smile Marathi Lyrics in marathi sung by vishwas dipake. Danger Smile Marathi song Lyrics written by Avinash Raybhole. music label Xpect A Creations.

Danger Smile Marathi Lyrics marathi(लपून छपून देती हि मला डेंजर स्माईल)

गॉगल घालते कशी जोरात चालते
लय गोड बोलते मला इशारा हो करते
दंग झालो मी पाहून स्टाइल
दंग झालो मी पाहून स्टाइल
लपून छपून लपून छपून देती
मला हि डेंजर स्माईल
लपून छपून लपून छपून देती
मला हि डेंजर स्माईल

तिची स्टाइल आहे भारी
अदा तिची हो लईच न्यारी
पोरं टक लावुनी बघती हि सारी
फिदा झालो तिच्यावरी
येऊनि जोमात गेले पाहुनी कोमात
येऊनि जोमात गेले पाहुनी कोमात
म्हणती तिच्यासाठी जीव देईल
म्हणती तिच्यासाठी जीव देईल
लपून छपून लपून छपून देती
मला हि डेंजर स्माईल
लपून छपून लपून छपून देती
मला हि डेंजर स्माईल

माग किती तिच्या सारी पोर
नाटि फिकी पडे तिच्या म्होरं
रूप तीच लईच न्यारं
मीच घालणार गळ्यात हार
तिच्या माग लागतो मी
रात रात जागतो
Mi तिच्या माग लागतो मी
रात रात जागतो
सांगा कधी ती माझी होईल
गा कधी ती माझी होईल
लपून छपून लपून छपून देती
मला हि डेंजर स्माईल
लपून छपून लपून छपून देती
मला हि डेंजर स्माईल

तुला पाहून कस तरी होतंय
मन माझं हे तुझ्या कडे जातंय
स्वप्न राती तुझंच येतय
बायको तुलाच स्वप्नात पाहतोय
होऊ दे सार लॉस कर अवि ला तू पास
गाणं विश्वात तुझं गाईल
गाणं विश्वात तुझं गाईल
लपून छपून लपून छपून देती
Mala Hi Danger Smile मला हि डेंजर स्माईल
लपून छपून लपून छपून देती
मला हि डेंजर स्माईल

गॉगल घालते कशी जोरात चालते
लय गोड बोलते मला इशारा हो करते
दंग झालो मी पाहून स्टाइल
दंग झालो मी पाहून स्टाइल
लपून छपून लपून छपून देती
मला हि डेंजर स्माईल
लपून छपून लपून छपून देती
मला हि डेंजर स्माईल

Music video

Leave a Reply

Your email address will not be published.