Bhidal Bhidal song lyrics Marathi – भिडलं भिडलं – Tattad 2020

Bhidal Bhidal song lyrics Marathi from movie tattad sung by Hariharan. Bhidal Bhidal lyrics written by Rahul Belapurkar. music label zee music company.

Bhidal Bhidal song lyrics Marathi ( भिडलं भिडलं )

भिडलं भिडलं मन

भिडलं भिडलं मन

काळजात घुसून पसरून पांघरून

सपान ग खूर पडल

उमगना कोड पडलंय असं

जस घुमतोय घुंकाउरी

हसतय येडं खूळ जस

पाखर कंधावरी

आजवर जपलया काळजाच्या कोपऱ्याला

विपरीत कस घडलं

विपरीत कस घडलं

सपान ग खूळ पडल

सपान ग खूळ पडल

हुडकला तुझ्यासंग पुनवेला

पिरती चा न्यारा गाव ग

पिरती चा न्यारा गाव ग

शोधतोय मी चांद चमक्या

चमचमत्या सपनाच्या बंधनात ग

बंधनात ग….

गुणगुण कानामंधी भिनला जे उरामनदी

भेटाया चांदणं धाडल

भेटाया चांदणं धाडल

सपान ग खूळ पडल

फिरतोय मी भान

विसरुनी या पिर्तीच्या रिंगणात

पिर्तीच्या रिंगणात …

सावळ्याच्या ढगांमधी

भिजतो मी आठवांच्या पावसात ग …

सावल्याश्या ढंगामंधी भिजतो

मी आठवांच्या पावसात ग..

आठवांच्या पावसात ग..

काजळाच्या साखळीत

पापणीच्या पिंजऱ्यात

नजरेनं तुझ्या हेरल..

नजरेनं तुझ्या हेरल..

सपान ग खूळ पडल

सपान ग खूळ पडल

सपान ग खूळ पडल

सपान ग खूळ पडल….

Music Video

Leave a Reply