Skip to content

Aaipan De Re आईपण दे रे

  • by
fb-site

Lyrics – ग. दि. माडगूळकर
Music – श्रीनिवास खळे
Singer – कृष्णा कल्ले
Movie – जिव्हाळा

आईपण दे रे, देवा, नवस किती करू ?
फूल वेलीला येऊ दे, एक होऊ दे लेकरू

वांझपणाचं औक्ष असून नसून सारखं
बाळावाचुनिया घर सर्व सुखाला पारखं

बाळा अंगीच्या धुळीनं ज्यांची मळतात अंगं
त्यांच्या होऊन दुनियेत कोण भाग्यवंत सांग

Leave a Reply

Your email address will not be published.