हळू हळू बोल कृष्णा, हळू हळू बोल
सासू दळते पलीकडे, तिला लागेल कानोसा
नणंद बसली माजघरी, तिला लागेल कानोसा
येतिल केव्हा माडीवरी, नाही त्याचा भरोसा
अजून सूरज नाही मावळला
तोच आलास चोर पावला
आणि ढळता पदर माझा धरला; जीव माझा घाबरला
आभाळात चमकू दे चंद्राला
सगळ्यांचा लागल्यावरी डोळा
रिझवाया येइन तुला अलबेला, कृष्णा, वचन देते तुला
- उठा उठा चिऊताई,Utha Utha Chiutai
- उठा उठा सकल जन,Utha Utha Sakal Jan
- उठा उठा सूर्यनारायणा,Utha Utha SuryaNarayana
- उठा राष्ट्रवीर हो,Utha Rashtra Veer Ho