रूप बली तो नरशार्दुल,Roop Bali To NaraShardul

रूप बली तो नरशार्दुल साचा, क्षणीं विनाशित रिपुभाव मनिचा ॥

खला देखी, मग भूल फेंकी, नयन-भाषण मनासि जिंकी,
क्षणी विनाशित स्वभाव रिपुचा ॥

Labels: L-कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर, M-भास्करबुवा बखले, S-बालगंधर्व, र
रूप पाहतां लोचनीं,Roop Pahata Lochani
रूप पाहतां लोचनीं । सुख जालें वो साजणी ॥१॥

तो हा विठ्ठल बरवा । तो हा माधव बरवा ॥२॥

बहुतां सुकृतांची जोडी । म्हणुनि विठ्ठलीं आवडी ॥३॥

सर्व सुखाचें आगर । बाप रखुमादेवीवर ॥४॥

Leave a Reply