निराकार ओंकार साकार झाला
तये विश्वसंसार हा रंगविला ॥
दिले रम्य चांचल्य सौदामिनीला
दिले रम्य मांगल्य मंदाकिनीला
दिली चारुता प्रीत साऱ्या जगाला ॥
निराकार ओंकार साकार झाला
तये विश्वसंसार हा रंगविला ॥
दिले रम्य चांचल्य सौदामिनीला
दिले रम्य मांगल्य मंदाकिनीला
दिली चारुता प्रीत साऱ्या जगाला ॥