निंद्य जीवनक्रम अमुचा ।
आमरणान्त निशिदिनिं सततचि
एकरूप पालट ना त्याचा ॥
स्मित सोंगी स्तुति लटकी आर्जव ।
तोषरोष दांभिक वरवरचा ॥
निंद्य जीवनक्रम अमुचा ।
आमरणान्त निशिदिनिं सततचि
एकरूप पालट ना त्याचा ॥
स्मित सोंगी स्तुति लटकी आर्जव ।
तोषरोष दांभिक वरवरचा ॥