अशी नजर घातकी बाई ग
उभ्या ऊन्हात सुकली जाई ग
फळ रसाळ जातील वाया
उरी उगा लागलं धडकाया
जीवाभावाचं मला कुणी नाही ग
अंगि ज्वानी ऐन सोळाची
मनि भीती अशा खेळाची
कुठं पाऊल घसरून जाई ग
किती लाजून झाले चूर
काळजाची बेहोष हुरहुर
नवतीची अशी नवलाई ग
अशी नजर घातकी बाई ग
उभ्या ऊन्हात सुकली जाई ग
फळ रसाळ जातील वाया
उरी उगा लागलं धडकाया
जीवाभावाचं मला कुणी नाही ग
अंगि ज्वानी ऐन सोळाची
मनि भीती अशा खेळाची
कुठं पाऊल घसरून जाई ग
किती लाजून झाले चूर
काळजाची बेहोष हुरहुर
नवतीची अशी नवलाई ग