मागें पुढें अवघा दिसे रिता ठाव ।
ठेवूनि पायीं भाव वाट पाहें ॥३॥
उशीर तो आतां न पाहिजे केला ।
अहो जी विठ्ठला मायबापा ॥४॥
उरलें तें एक हेंचि मज आतां ।
अवघें विचारितां शून्य झालें ॥५॥
तुका म्हणे आतां करीं कृपा दान ।
पाऊलें समान दावीं डोळा ॥६॥
रचना – संत तुकाराम
संगीत – श्रीनिवास खळे
स्वर – लता मंगेशकर
- अरे अरे ज्ञाना झालासी पावन Are Are Dnyana Jhalasi Pavan
- आज गोकुळात रंग खेळतो हरी
- आज राणी पूर्वीची ती प्रीत तू मागू नको
- आज उदास उदास दूर पांगल्या साउल्या