अगदिंच तूं वेडी – संगीत शारदा (१८९९)

अगदिंच तूं वेडी ।
वयांत या अविचार मदादिक पुरुषां बहु खोडी ॥

बघसि न दूरवरी ।
स्वयंमन्य ते, व्यसनी चंचल, बोधाचे वैरी ॥

म्हणसी मी शहाणी,
सांग टाकिल्या अशा पिशांनीं रडति किती तरुणी ॥

गीत – गोविंद बल्लाळ देवल
संगीत – गोविंद बल्लाळ देवल
नाटक – संगीत शारदा (१८९९)

Leave a Reply